शिंदे गट- शिवसेनेतील राड्याचा व्हिडीओ समोर
शिवसेना आणि शिंदे गटातील राड्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. मध्यरात्री शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली होती.
मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटातील राड्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. मध्यरात्री शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला मारहाण केल्याप्रकरणी पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. अनंत चर्तुदशीच्या दिवशी शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आले होते.
Published on: Sep 11, 2022 01:01 PM