Video: शिर्डीतील फुल विक्रेत्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल
शिर्डीतील फुल विक्रेत्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विश्वस्त आणि फुल विक्रेत्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आदेश दिलेत. साई संस्थान प्रशासकीय अधिकारी आणि विश्वस्तांच्या बैठकीनंतर महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थ , शेतकरी आणि फुल विक्रेत्यांशी बैठकीत […]
शिर्डीतील फुल विक्रेत्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विश्वस्त आणि फुल विक्रेत्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आदेश दिलेत. साई संस्थान प्रशासकीय अधिकारी आणि विश्वस्तांच्या बैठकीनंतर महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थ , शेतकरी आणि फुल विक्रेत्यांशी बैठकीत चर्चा केली. त्यांचंं म्हणणंं विखे पाटील जाणून घेतलं. शिर्डीच्या शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.
Published on: Aug 27, 2022 02:42 PM