ममता दौऱ्यात राजकीय अजेंडा असला तर त्यात गैर काय?, Arvind Sawant यांचा भाजपला सवाल
ममता दौऱ्यात राजकिय अजेंडा असला तर त्यात गैर काय ? यूपी मध्ये तुमचं काय सुरू आहे ? शिवसेना खासदार अर्विंद सावंत यांचा भाजपला टोला. ममतांनी शौर्य गाजवलं आहे. तुम्ही सांम, दाम, दंड वापरला, तरी त्यांनी शौर्य दाखवलं आहे. सेनेच्या बाबत ममतांच्या मनात प्रेम आहे. कंगनाच्या स्वागतापेक्षा हे स्वागत बरं, सावंत म्हणाले.