औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना भाजप युतीचा झेंडा

| Updated on: Jan 23, 2022 | 1:50 PM

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकला आहे. अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने मिळवला विजय मिळवला आहे. 

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकला आहे. अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने मिळवला विजय मिळवला आहे.  अब्दुल सत्तरांनी सेना भाजप युती दूध संघात केली यशस्वी ठरली आहे.
14 पैकी 14 जागा जिंकत शिवसेना भाजप विजयी मिळवला आहे. राज्यातील सेना भाजप युतीसाठी आग्रही असलेल्या अब्दुल सत्तारांनी भाजपला सोबत घेऊन दूध संघ घेतला ताब्यात गेला आहे.

Rohit Patil यांची NCP युवक प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता
बाळासाहेब ठाकरे नसते तर आज मी नसतो – संजय राऊत