Eknath Shinde | कोविड काळात राज्याचं उत्तम काम मग राष्ट्रपती राजवट का?
राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. 170 चं बहुमत आहे, राष्ट्पती राजवट लागू व्हायला आधार काय ? 12 प्रलंबित आमदार यावर राज्यपालांशी चर्चा केली. केंद्रीय यंत्रणांचा वापर सूडबुद्धीने करणे लोकशाहीला घातक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई : वॉर्ड रचना अधिकारी राज्य शासनाकडे यामुळे आली आहे. फक्त वॉर्ड रचनेचे अधिकार घेतले आहेत. अखेरचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. आयोगाच्या अधिकारांवर गदा आणलेली आहे. राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. 170 चं बहुमत आहे, राष्ट्पती राजवट लागू व्हायला आधार काय ? 12 प्रलंबित आमदार यावर राज्यपालांशी चर्चा केली. केंद्रीय यंत्रणांचा वापर सूडबुद्धीने करणे लोकशाहीला घातक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.