शिवसेना असल्या टीका करणाऱ्यांना भीक घालत नाहीत

| Updated on: Mar 11, 2022 | 11:39 PM

नवनीत राणा यांनी एक तर सभ्य भाषेत आपण बोलावं. आदिवासी समाजात जाऊन नाच गाणं करणे म्हणजे खासदारकीची कामं नव्हेत. त्यामुळे अमरावतीमधील लोकांना आता लाज वाटते की, आम्ही कुणाला निवडून दिलं आहे अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे.

नवनीत राणा यांनी एक तर सभ्य भाषेत आपण बोलावं. आदिवासी समाजात जाऊन नाच गाणं करणे म्हणजे खासदारकीची कामं नव्हेत. त्यामुळे अमरावतीमधील लोकांना आता लाज वाटते की, आम्ही कुणाला निवडून दिलं आहे अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी नवनीत राणा यांच्या वर टीका जोरदार टीका केल्याने आता पुन्हा हे राजकारण तापणार असं चिन्ह दिसत आहे. नवनीत राणा अमरावतीमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण थंड होण्याच्या आधीच ही टीका झाल्याने हे शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत

Published on: Mar 11, 2022 11:37 PM
Special Report | विरोधक विखुरले…PM Narendra Modi यांची वाट मोकळी? -Tv9
भाजपच्या आमदारांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत