Sanjay Rathod Exclusive | वनमंत्री पदाबाबत शिवसेनेचे नेते संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jul 11, 2021 | 11:43 AM

माजी वनमंत्री असणाऱ्या संजय राठोड यांनी बऱ्याच काळानंतर मंत्रिपदाबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेचे माजी मंत्री औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी वनमंत्री पदाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. माजी वनमंत्री असणाऱ्या राठोडांबद्दल पुन्हा एकदा मंत्रीमंडळात समावेश होणार अशी चर्चा आहे. यावर त्यांनी TV9 ला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की मंत्रिपदाबाबत मला काही माहित नसून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.

Published on: Jul 11, 2021 11:42 AM
Kolhapur | अर्जेंटिनाच्या विजयानंतर कोल्हापुरकरांचा जल्लोष
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 11 July 2021