Sanjay Raut : मी दिल्लीतच बसलोय, तुमची वाट पाहतोय; राऊतांचं पोलिसांना आव्हान

| Updated on: Dec 14, 2021 | 4:59 PM

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावरून

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावरून संजय राऊत यांनी पोलिसांनाच ललकारलं. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. मी दिल्ली(Delhi)तच बसलोय. अधिवेशन संपल्यानंतरही दिल्लीतच राहिल. येताय तर या. मी तुमची वाट पाहतोय, अशा शब्दात संजय राऊत यांनी पोलिसां(police)ना आव्हान दिलं. माझ्याविरोधातील गुन्हा हा बोगस आहे. कायद्याचा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात आला आहे. भाजपा(BJP)च्या दबावाखाली केंद्रशासित प्रदेशात फार तर तक्रार होऊ शकेल, .

Raj Thackeray : लोक मला फुकट घालवत आहेत, राज ठाकरेंची खंत
Nawab Malik : संवैधानिक संस्थेचं महत्त्व कळलं पाहिजे, मलिकांचा भाजपाला टोला