Sanjay Raut On Election Commission | ‘निवडणूक आयोगानं कोणाच्याही दबावाखाली काम करू नये’
निवडणूक आयोगा(Elction Commission)नं घालून दिलेली नियमावली सर्वांसाठी समान असावी, कोणाच्याही दबावाखाली आयोगानं काम करू नये, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
निवडणूक आयोगा(Elction Commission)नं घालून दिलेली नियमावली सर्वांसाठी समान असावी, कोणाच्याही दबावाखाली आयोगानं काम करू नये, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांसंदर्भात आयोगानं पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर राऊत बोलत होते. यावेळी मोठ्या सभा राजकीय पक्षांनी घेऊ नयेत, पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)नी तर याबाबत आदर्श घालून द्यावा, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.