Special Report | नॉनव्हेजचा सल्ला देताना नवा वाद, संजय गायकवाडांच्या सल्ल्यामुळे वारकरी संतप्त
नॉनव्हेजचा सल्ला देताना नवा वाद, संजय गायकवाडांच्या सल्ल्यामुळे वारकरी संतप्त
शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. सध्याच्या या कारोना काळात प्रत्येकाने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं आवश्यक आहे. यासाठी गायकवाड यांनी नॉनव्हेज खाण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, हा सल्ला देताना त्यांनी एक नवा वाद ओढावून घेतला आहे. गायकवाड नेमकं काय म्हणाले त्याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !