शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार- उद्धव ठाकरे

| Updated on: Sep 06, 2022 | 5:16 PM

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा कुठे होणार, यावरून राजकारण सुरू होतं. यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीसुद्धा सुरू होत्या. 

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. “आता मुख्यमंत्री नसल्यानं बोलण्यावर बंधनं नाहीत. दसरा मेळाव्याला सर्वांचा व्यवस्थित समाचार घेणार”, असंही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा कुठे होणार, यावरून राजकारण सुरू होतं. यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीसुद्धा सुरू होत्या. अखेर दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

Published on: Sep 06, 2022 05:16 PM
अमित शाह म्हणाले गद्दारांना त्यांची जागा दाखवा!, एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं, म्हणाले… 
संजय गायकवाड थर्ड क्लास, चारित्र्यहीन माणूस- चंद्रकांत खैरे