शिवसेनेला माननारी जनता अशा विचारांना स्थान देत नाही, संजय राऊत UN-CUT

| Updated on: Jun 28, 2022 | 11:13 AM

लवकरच ठाण्यातही हे चित्र दिसायला लागेल. शिवसेनेला माननारी जनता अशा कोणत्याही विचाराला स्थान देत नाही.

मुंबई: गुवाहाटीला गेलेल्या काही लोकांना बंडखोर मानायला आम्ही तयार नाहीत. ते मुंबईत (Mumbai) येत नाही तोपर्यंत आशावादी आहोत, अशी भूमिका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडली. 11 जुलैनंतर आमच्या मागणीवर विचार होईल. राऊत म्हणाले,अकोल्यात 25 हजार लोकं काल रस्त्यावर होती. राज्यात ठिकठिकाणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना पाठिंबा दिला जात आहे. राज्यातील लोकभावना तीव्र आहेत. लवकरच ठाण्यातही हे चित्र दिसायला लागेल. शिवसेनेला माननारी जनता अशा कोणत्याही विचाराला स्थान देत नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय.

 

Published on: Jun 28, 2022 11:13 AM
Video : राज्य मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळ बैठक, कॅबिनेटमधील खात्यांमध्ये फेरबदलानंतर पहिली बैठक
BJP : “दोन-तीन दिवसात भाजपचं सरकार येणार अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार”, प्रताप पाटील चिखलीकर यांना विश्वास