Special Report | 12 आमदारांसाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात

| Updated on: Jan 29, 2022 | 11:02 PM

विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडली आहे. राज्यपालांमुळेच आमदरांची नियुक्ती रखडल्याचा आरोप हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. 

सुप्रीम कोर्टाकडून शुक्रवारी भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आले. यावरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये   आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचे पहायला मिळाले. दुसरीकडे विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडली आहे. राज्यपालांमुळेच आमदरांची नियुक्ती रखडल्याचा आरोप हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.

Special Report | वाईनवरून राजकीय आरोपांची ‘झिंग’
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 January 2022 -TV9