Special Report | शिवजयंती साजरा करण्याचा वाद विधीमंडळात

| Updated on: Mar 21, 2022 | 11:39 PM

शासन आणि शिवसेना करत असलेल्या शिवजयंतीविषयी मुद्दे उपस्थित केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत, त्यावरुन वाद उखरुन काढायची काय गरज नसल्याचे सांगितले.

शिवजयंती साजरी करण्याचा वाद आता विधिमंडळात गेला आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत कार्यकर्त्यांना शपथ दिली तर दुसरीकडे महाराष्ट्र तारखेनुसार शिवजयंती साजरी करते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना तिथीनुसार झालेल्या कार्यक्रमात अभिवादन केले. म्हणून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हा प्रश्न विधीमंडळात उपस्थि केला. यावेळी त्यांनी शासन आणि शिवसेना करत असलेल्या शिवजयंतीविषयी मुद्दे उपस्थित केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत, त्यावरुन वाद उखरुन काढायची काय गरज नसल्याचे सांगितले.

Special Report | रघुनाथ कुचिक प्रकरणात चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर आमनेसामने
रशिया युक्रेन विध्वंस सुरुच; राष्ट्राध्यक्षांवर विषप्रयोग?