Video | शिवरायांच्या पुतळ्याची झलक पाहण्यासाठी Aurangabad मध्ये शिवप्रेमींची गर्दी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्वारुढ पुतळा औरंगाबादेत स्थापन केला जाणार आहे. शहरातील क्रांतीचौक येथे या पुतळ्याची स्थापने केली जाईल. हा पुतळा शहरात नुकताच आणला असून त्याला चबुतऱ्यावर बसवण्यात येत आहे.
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्वारुढ पुतळा औरंगाबादेत स्थापन केला जाणार आहे. शहरातील क्रांतीचौक येथे या पुतळ्याची स्थापने केली जाईल. हा पुतळा शहरात नुकताच आणला असून त्याला चबुतऱ्यावर बसवण्यात येत आहे. लवकरच शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.