Raj Thackeray यांच्याकडे हिंदुजननायक पदवीचे कॉपीराईट्स आहेत का ? आढळराव पाटीलांचा मनसेवर सवाल

| Updated on: May 13, 2022 | 4:05 PM

शिवसेनेचा जन्मच हिंदुत्व ((Hindutva) जागृत करणे आणि हिंदुत्व पेटवणे यामध्ये गेला आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची पाठराखण करणारा पक्ष हा शिवसेना आहे.

आंबेगाव, पुणे : शिवसेनेचा जन्मच हिंदुत्व ((Hindutva) जागृत करणे आणि हिंदुत्व पेटवणे यामध्ये गेला आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची पाठराखण करणारा पक्ष हा शिवसेना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण नाही, असा टोला शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी मनसेला लगावला आहे.

Published on: May 13, 2022 04:05 PM
‘औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणं हे फक्त उद्धव ठाकरे सरकारमध्ये घडतं’
आशिष शेलारांनी केलं लटके कुटुंबियांचं सांत्वन