हिंदुत्व आणि अमोल कोल्हे हा बेगडीपणा – शिवाजीराव अढळराव पाटील
"हिंदुत्व आणि अमोल कोल्हे, हिंदुत्व आणि राष्ट्रवादी हा बेगडीपणा आहे. हिंदुत्वाचा नाव घ्यायचा त्यांचा अधिकारच नाहीय"
मुंबई: “हिंदुत्व आणि अमोल कोल्हे, हिंदुत्व आणि राष्ट्रवादी हा बेगडीपणा आहे. हिंदुत्वाचा नाव घ्यायचा त्यांचा अधिकारच नाहीय. भाजपा यातून खूश होईल असं मला वाटत नाही. तुमचा जो नौटंकीपणा आहे, जो सगळ्याच पक्षाला, जनतेला माहित आहे. हिंदुत्वाच्या कितीही आणाभाका घेतल्या, तरी तुमचा दुट्टपीपणा जनतेने बघितलाय” अशी टीका माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी केला.
Published on: Sep 16, 2022 05:53 PM