VIDEO: नारायण राणेसारख्यांना आम्ही खपवतो ही चिल्लर बात – गुलाबराव पाटील
"मागच्या काळामध्ये जे वाळू माफिया होते, त्यात चेतन शर्मा नाव आत्मसात करावं, ते कोणत्या पक्षाचे होते. वाळू माफियामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आहेत"
जळगाव: “वाळू उपसा गुलाबराव पाटलांच्या काळात निर्माण झालेला नाही. मागच्या काळामध्ये जे वाळू माफिया होते, त्यात चेतन शर्मा नाव आत्मसात करावं, ते कोणत्या पक्षाचे होते. वाळू माफियामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आहेत” असे गुलाबराव पाटील म्हणाले. “गुलाबराव पाटलाच्या नादी लागू नका, नारायण राणेसारख्यांना आम्ही खपवतो ही चिल्लर बात आहे” असे गुलाबराव पाटील म्हणाले.