Pune | शिवसेनेचा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा होणार, Anil Parab यांची माहिती
उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाबाबत सस्पेन्स आहे. त्यावरही परब यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन होईल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं.
उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाबाबत सस्पेन्स आहे. त्यावरही परब यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन होईल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुणे मेट्रोचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. अनिल परब आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला हा इशारा दिला. शिवसेना भवनासमोर जो राडा झाला. त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल, असं परब म्हणाले.