Special Report | भाजप हिजबुल जनता पक्ष आहे का?
शिवसेना हिंदुत्व विसरली आहे, त्यामुळे आमचं हिंदुत्व हे कातडीचं आहे तर शिवसेनेच हिंदुत्व हे शालीचं असल्याची टीका आशिष शेलार यांनी सांगितेल. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आता जनाब शिवसेना झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला जनाब शिवसेना म्हणणाऱ्यांना आम्ही हिजबुल जनता पक्ष म्हणायचं का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
हिंदुत्वाचा मुद्दा आता भाजप आणि शिवसेनेत टोकाचा झाला आहे. एकमेकांवर टीका करण्यासाठी टोकाची भाषा वापरली जात आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, शिवसेना हिंदुत्व विसरली आहे, त्यामुळे आमचं हिंदुत्व हे कातडीचं आहे तर शिवसेनेच हिंदुत्व हे शालीचं असल्याची टीका आशिष शेलार यांनी सांगितेल. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आता जनाब शिवसेना झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला जनाब शिवसेना म्हणणाऱ्यांना आम्ही हिजबुल जनता पक्ष म्हणायचं का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. द काश्मिर फाईल्स चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात आला नाही म्हणून भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली.