Shiv Sena : ‘कानड्यांना अक्कल यावी, याकरता असा निषेध करत आहोत’

| Updated on: Dec 18, 2021 | 5:59 PM

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)च्या पुतळ्याची विटंबना झाली. त्याच्या निषेध म्हणून पुण्यात शिवसेने(Shiv Sena)ने आक्रमक झाली. कर्नाटकाच्या गाड्यांवर भगवा रंग लावण्यात आला.

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)च्या पुतळ्याची विटंबना झाली. त्याच्या निषेध म्हणून पुण्यात शिवसेने(Shiv Sena)ने आक्रमक झाली. कर्नाटकाच्या गाड्यांवर भगवा रंग लावण्यात आला. कानड्यांना अक्कल यावी, म्हणून अशाप्रकारचा निषेध करत आहोत. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून दे देशाचे असल्याचे यावेळी शिवसैनिक म्हणाले. समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 18 December 2021
Sindhudurg : हल्ला घडवून आणणाऱ्या नितेश राणेंना अटक करा, सतीश सावंतांची मागणी