शिंदे गटाकडून हा सगळा नकलीपणा, ढोंगीपणा सुरु आहे – चंद्रकांत खैरे

| Updated on: Sep 14, 2022 | 12:53 PM

"हे सगळे नकली, ढोंगी आणि गद्दार लोक आहेत. एक मंत्री मला म्हणतो देवपूजा करुन सरकार पडतं काय?" असं शिवसेना नेते चंद्रकात खैरे म्हणाले.

मुंबई: “हे सगळे नकली, ढोंगी आणि गद्दार लोक आहेत. एक मंत्री मला म्हणतो देवपूजा करुन सरकार पडतं काय?” असं शिवसेना नेते चंद्रकात खैरे म्हणाले. “शिवसेनाप्रमुखांची नक्कल करतात. परमेश्वर यांना माफ करणार नाही. तुम्ही स्वत:च नाव घेऊन मैदानात उतरा” असं खुल आव्हान चंद्रकांत खैरे यांनी दिलं.

Published on: Sep 14, 2022 12:53 PM
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला मविआ सरकारकडून ‘इतकी’ सवलत
वेदांता-फॉक्सकॉन संदर्भात मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची चर्चा!