काँग्रेसचे लोकं किन्नर.. त्यांच्यासोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, मग आदित्यच्या कपाळावर हवं ‘मेरा बाप महागद्दार’; शिवसेना नेत्याचा घणाघात

| Updated on: May 09, 2024 | 4:54 PM

श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. असं लिहिलंय. प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी उत्तर दिलंय. बघा काय म्हणाले संजय निरूपम ?

श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी घेतलेल्या मुंबईतील प्रचारसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. तर गद्दार गद्दारच राहणार, असं म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी उत्तर दिलंय. ठाकरे गटाच्या महिला खासदाराने एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल खूप अभद्र टिप्पणी केली. माझे वडील गद्दार आहेत, हे श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलं आहे. असं असेल, तर मग आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहिल पाहिजे माझा बाप महा गद्दार आहे. कारण त्याच्या वडिलांनी भाजपासोबत युती तोडून गद्दारी केली” असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

Published on: May 09, 2024 04:53 PM
15 सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की… नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, मुंबईतून ठाकरे आणि शिंदे गटाकडून ‘ही’ नावं आघाडीवर