Sanjay Raut | मास्क का वापरत नाहीत? ऐका संजय राऊत यांचं उत्तर…
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्याला सांगतात, मास्क लावा. मात्र ते स्वत: मास्क लावत नाहीत. त्यांनी आधी मास्क लावावा. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्याला सांगतात, मास्क लावा. मात्र ते स्वत: मास्क लावत नाहीत. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) मास्क लावतात. मात्र सर्वोच्च नेते प्रधानमंत्री असतात. तेच मास्क लावत नाहीत. आम्ही त्यांना फॉलो करतो. त्यांनी आधी मास्क लावावा. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.