Sindhudurg : हल्ला घडवून आणणाऱ्या नितेश राणेंना अटक करा, सतीश सावंतांची मागणी

| Updated on: Dec 18, 2021 | 6:10 PM

शिवसेना नेते सतीश सावंत (Satish Sawant) यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला आहे. ते जिल्हा बँकेचे पॅनल प्रमुख आहेत. हा हल्ला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी घडवून आणला असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

शिवसेना नेते सतीश सावंत (Satish Sawant) यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला आहे. ते जिल्हा बँकेचे पॅनल प्रमुख आहेत. हा हल्ला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी घडवून आणला असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कोणाचाही ते जीव घेतील, नरबळी घेतील. याला नितेश यांच्यासह गोट्या सावंत जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

Shiv Sena : ‘कानड्यांना अक्कल यावी, याकरता असा निषेध करत आहोत’
Beed : …अन् भर प्रचारसभेत शिरल्या गाई, बीडच्या आष्टी नगरपंचायतीतला प्रकार