Aditya Thackeray BMC Election | मुंबई महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात?

| Updated on: Aug 07, 2021 | 11:15 AM

शिवसेनेचं भावी नेतृत्व घडवण्यासाठी नियोजनबद्धपणे प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून आदित्य ठाकरे यांना नवनव्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत.

Aditya Thackeray BMC Election | शिवसेनेचं भावी नेतृत्व घडवण्यासाठी नियोजनबद्धपणे प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून आदित्य ठाकरे यांना नवनव्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. आता मुंबई महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात लढण्याची चर्चा शिवसेनेत आहे. | Shivsena may fight BMC election in leadership of Aditya Thackeray Mumbai

Breaking | राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल
BJP Leaders in Delhi | राज्यातील भाजप नेत्यांच्या दिल्लीत गुप्त बैठका, चर्चांना उधाण