दसरा मेळाव्यावरुन अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला

| Updated on: Sep 03, 2022 | 12:10 PM

"शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. शिवसेनेने कधी झेंडा किंवा नेता बदलला नाही"

मुंबई: “शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. शिवसेनेने कधी झेंडा किंवा नेता बदलला नाही. शिवसेनेचा नेता तोच आहे आणि मैदानही तेच रहाणार” असं दानवे म्हणाले. शिवसेनेचा दसरा मेळावा राजकीय नाही, असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. शिंदे गटही दसरा मेळावा घेण्याची तयारी करतोय.

Published on: Sep 03, 2022 12:10 PM
Ganeshotsav 2022: नागपुरात मुस्लिम कुटुंबियांच्या घरी होते बाप्पांची स्थापना, हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे प्रतीक
‘तुमच्या उरल्या सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ उद्धव ठाकरेंना सवाल