बंडखोरांच्या स्वागतासाठी भाडोत्री गर्दी – अंबादास दानवे
"बंडखोरांच स्वागत होतय, आमच्यातले काही लोक निश्चित गेले आहेत. त्यांना कॉन्ट्रॅक्ट आणि अन्य लाभ मिळतायत. काहींचे हात सुद्धा दगडाखाली आहेत"
मुंबई: “बंडखोरांच स्वागत होतय, आमच्यातले काही लोक निश्चित गेले आहेत. त्यांना कॉन्ट्रॅक्ट आणि अन्य लाभ मिळतायत. काहींचे हात सुद्धा दगडाखाली आहेत. पण स्वागतासाठी गेलेले बहुतांश लोक हे भाडोत्री आहेत” असा दावा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला. “मोठ्या स्वागताचा आव आणला जातोय. शिवसेनेत मोठी जबाबदारी असणारे लोक बंडखोरांसोबत गेलेले नाहीत, असं अंबादास दानवे म्हणाले.
Published on: Jul 07, 2022 12:56 PM