Special Report | शिवसेना आमदार दिलीप लांडेंची कंत्राटदारावर दादागिरी
मुंबईच्या चांदिवलीतील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंनी कंत्राटदारावर दादागिरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (Shivsena MLA Dilip Lande humiliates contractor)
मुंबईच्या चांदिवलीतील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंनी कंत्राटदारावर दादागिरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नालेसफाईन न केल्याने कंत्राटदाराला कचऱ्याने अंघोळ घालण्यात आली आहे. या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केलाय. तर विरोधकांनी दिलीप लांडेंवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबतच्या घडामोडींची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Shivsena MLA Dilip Lande humiliates contractor)
Published on: Jun 13, 2021 09:26 PM