ज्याला काविळ झाली त्याला सगळं पिवळं दिसतं – अरविंद सावंत
"ज्याला कावीळ झाली त्याला सगळं पिवळं दिसतं. जर ते समजत नसेल तर मग मुख्यमंत्र्यांना पारितोषिक का दिलं? WHO ने कौतुक केलं.
मुंबई: “ज्याला कावीळ झाली त्याला सगळं पिवळं दिसतं. जर ते समजत नसेल तर मग मुख्यमंत्र्यांना पारितोषिक का दिलं? WHO ने कौतुक केलं. यांना दिसत नाही. त्याला आम्ही काय करणार? अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर केली.