Special Report | ‘भाजपला कोरोना झाल्यामुळे ते सत्तेबाहेर’, संजय राऊतांचा घणाघात
भाजपला कोरोना झालाय, त्यामुळे ते सत्तेबाहेर गेले आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खंजीर खुपसण्याच्या वक्तव्यावर राऊतांनी कोथळा काढण्याची भाषा केली आहे.
भाजपला कोरोना झालाय, त्यामुळे ते सत्तेबाहेर गेले आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खंजीर खुपसण्याच्या वक्तव्यावर राऊतांनी कोथळा काढण्याची भाषा केली आहे. संजय राऊतांनी भाजपवर जळजळीत टीका केली. तर 56 आमदारांच्या मुख्यमंत्रीवरुन चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. त्यावरही राऊतांनी उत्तर दिलं. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !