Sanjay Raut | जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर BJP महाराष्ट्रातून नष्ट होईल : राऊत
जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर BJP महाराष्ट्रातून नष्ट होईल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. काल मुंबईत बोलताना महाविकास आघाडी सरकार उलथलून लावण्याची भाषा जे पी नड्डा यांनी केली होती. त्यांच्या टीकेवर राऊत यांनी उत्तर दिलं.
जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर BJP महाराष्ट्रातून नष्ट होईल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. काल मुंबईत बोलताना महाविकास आघाडी सरकार उलथलून लावण्याची भाषा जे पी नड्डा यांनी केली होती. त्यांच्या टीकेवर राऊत यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात आमच्या नादी लागू नका, हीतर BJP महाराष्ट्रातून नष्ट होईल, असं राऊत म्हणाले.