Sanjay Raut LIVE | देश असुरक्षित असल्याची लक्षणं – खासदार संजय राऊत

| Updated on: Jul 25, 2021 | 11:03 AM

अनेकांना वाटतं की आपल्यावर पाळत ठेवली जातीय, आपला फोन कुणीतरी चोरुन ऐकतंय…. हे जरं असं असेल तर देश सुरक्षित आणि स्वतंत्र असल्याचे हे लक्षण नाही, अशी खंत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय.

अनेकांना वाटतं की आपल्यावर पाळत ठेवली जातीय, आपला फोन कुणीतरी चोरुन ऐकतंय…. हे जरं असं असेल तर देश सुरक्षित आणि स्वतंत्र असल्याचे हे लक्षण नाही, अशी खंत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त करत लोकांवर पाळत ठेवण्यासाठी ‘पेगॅसस’ला (Pegasus) कोट्यवधी नाही, तर अब्जावधी रुपये दिले. हा अर्थपुरवठा करणारे कोण, याचा तपास कोणी लावील काय?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Published on: Jul 25, 2021 11:03 AM
Rain Update | नारायण राणे, देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 25 July 2021