Nagpur Breaking | नागपुरात जान्हवी चिंचूलकर मृत्यूप्रकरणी शिवसैनिक संतप्त, मनपा कार्यालयात तोडफोड

| Updated on: Sep 02, 2021 | 12:11 PM

नागपुरात उपचाराअभावी जान्हवी चिंचूलकर या तरुणीचा मृत्यू झाल्यानं शिवसैनिकांनी मनपा कार्यालयाची तोडफोड केलीय. नागपूरच्या नरसाळा भागात रस्ता तुंबल्यानं उपचारा अभावी या तरुणीचा मृत्यू झाला. नागपूरच्या नेहरुनगर झोन कार्यालयात हा प्रकार घडला.

Nagpur Breaking | नागपुरात उपचाराअभावी जान्हवी चिंचूलकर या तरुणीचा मृत्यू झाल्यानं शिवसैनिकांनी मनपा कार्यालयाची तोडफोड केलीय. नागपूरच्या नरसाळा भागात रस्ता तुंबल्यानं उपचारा अभावी या तरुणीचा मृत्यू झाला. नागपूरच्या नेहरुनगर झोन कार्यालयात हा प्रकार घडला. संतप्त शिवसैनिकांनी मनपा कार्यालयात येऊन प्रशासनाला जाब विचारला तसेत कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केली. | Shivsena supporter angry on death of girl without treatment in Nagpur

Sidharth Shukla Dies | ‘बिग बॉस’फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन
महाराष्ट्रात तो पर्यंत लॉकडाऊन नाही, राजेश टोपे यांचं वक्तव्य