Abdul Sattar Breaking | नाराज सेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली

| Updated on: Sep 07, 2021 | 12:11 PM

नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवल्याचा प्रकार घडलाय. शिर्डीत कार्यक्रमस्थळी पोहचण्याआधीच शिवसैनिकांनी सत्तार यांची गाडी अडवली. या कार्यक्रमात शिवसेनेला डावलल्याचा आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Abdul Sattar Breaking | नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवल्याचा प्रकार घडलाय. शिर्डीत कार्यक्रमस्थळी पोहचण्याआधीच शिवसैनिकांनी सत्तार यांची गाडी अडवली. या कार्यक्रमात शिवसेनेला डावलल्याचा आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. | Shivsena supporter stop Abdul Sattar car in Shirdi

Rangnath Pathare | Part 3 | ”मोदींचा मंत्री मराठीच्या अभिजात दर्जाबाबत सरळसरळ खोटं बोलतो”
देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यावर IAS-IPS अधिकारी मंत्र्यांवर आरोप करतात, नवाब मलिकांचा गंभीर आरोप