Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक; थेट LIVE UPDATE

Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक; थेट LIVE UPDATE

| Updated on: Nov 14, 2021 | 9:52 PM

गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बाबासाहेबांनी वयाची शंभरी गाठली आहे. वार्धक्यामुळे ते उपचारालाही प्रतिसाद देत नसल्याचं त्यांच्यावर डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करत आहेत.

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत असून ते उपचारांना साथ देत नसल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यामुळे त्यांना कोथरुडच्या दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बाबासाहेबांनी वयाची शंभरी गाठली आहे. वार्धक्यामुळे ते उपचारालाही प्रतिसाद देत नसल्याचं त्यांच्यावर डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करत आहेत.

36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 14 November 2021
Special Report | हिंसाचारावरूनही आता राजकारण होणार का?