Mumbai Mantralaya Fire | मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर शॉर्टसर्किट, आगीचा धोका रोखण्यात यश

| Updated on: Sep 02, 2021 | 7:37 PM

मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर शॉर्टसर्किट झाल्याने मोठी खळबळ उडाली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर अचानकपणे धूर निघत होता. ही घटना समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

मुंबई : मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर शॉर्टसर्किट झाल्याने मोठी खळबळ उडाली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर अचानकपणे धूर निघत होता. ही घटना समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग भडकण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणली. मंत्रालयातील दालन क्रमांक 224 मध्ये ही घटना घडली होती.
Published on: Sep 02, 2021 07:36 PM
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
Sidharth Shukla | बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने मित्रांना मोठा धक्का