Breaking | सुधारीत ओबीसी अध्यादेशावर राज्यपालांची सही, राज्यपालांनी अध्यादेश राज्य सरकारकडे पाठवला
राज्य सरकारनं पाठवलेल्या सुधारीत ओबीसी अध्यादेशावर राज्यपालांची सही केलेली आहे. राज्यपालांनी अध्यादेश राज्य सरकारकडे पाठवला आहे.