पी.व्ही. सिंधूचा नवा विक्रम, सिंगापूर ओपन स्पर्धेत सिंधूची उल्लेखनीय कामगिरी

| Updated on: Jul 17, 2022 | 1:27 PM

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू विजयी ठरली आहे. सिंधूने चीनच्या वान्ग झी हिचा पराभव केला आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू विजयी ठरली आहे. सिंधूने चीनच्या वान्ग झी हिचा पराभव केला आहे. याआधीही तिने सुपर 300 च्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. आता तिने प्रथमच सुपर 500च्या अंतिम फेरीत विजय मिळवला आहे. पी. व्ही. सिंधूने जपानच्या साएना कावाकामीला पराभूत करून सिंगापूर ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Published on: Jul 17, 2022 01:27 PM
पुण्यात पर्यटनबंदी, लोणावळ्यातील पर्यटनाला फटका
नाशिकमधील भाम धरण 100 टक्के भरलं