‘…तर मी पण नव्वदीत जाणार!’, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला
प्राध्यापक संजय बोरुडे यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. पुस्तक प्रकाशनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे , ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि अभिनेते जॅकीश्रॉफ उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी मनोगत व्यक्त केल्यावर एकच हशा पिकला.
मुंबई : लहान मुलांमधील लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत चालली आहे. लठ्ठपणा हा आजार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं 2015 मध्ये घोषित केलं. याच विषयावर आधारित जनरेशन एक्स या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय. प्राध्यापक (Professor)संजय बोरुडे यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. पुस्तक (Book) प्रकाशनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे , ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि अभिनेते जॅकीश्रॉफ उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी मनोगत व्यक्त केल्यावर एकच हशा पिकला.