Solapur | सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात संचारबंदी शिथील, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
पंढरपूरसह पाच तालुक्यातील संचारबंदी आजपासून शिथील करण्यात येत आहे. पंढरपूरसह ,करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. या तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून हा निर्णय घेतला होता. पण दहा दिवसानंतर आता निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात येत आहे.

पंढरपूरसह माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला या तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू लागले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 13 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर दहा दिवसांनी निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे.