Somaiya V/S Mushrif | टेंडरच निघाले नाही तर 1500 कोटींचा घोटाळा कसा, मुश्रीफांचा सोमय्यांना सवाल

| Updated on: Sep 28, 2021 | 7:03 PM

आज हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा समोर आणत आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. हसन मुश्रीफ आणि जावई यांचा हा घोटाळा आहे. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या ग्रामविकास खात्याचं टेंडर स्वत:च्या जावयाच्या कंपनीला कंत्राट दिलं, असा आरोप सोमय्यांनी केला. हा घोटाळा 1500 कोटी रुपयांचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. जी कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीतून पैसे आले. ठाकरे सरकारच्या मंत्र्यामध्ये घोटाळा करण्याची कला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Aurangabad | औरंगाबादमध्ये वाहून जाणारा दुचाकीस्वार वाचवलं
Osmanabad Rescue | उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू