Special Report | क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणात भंगाळेकडे नेमकं कोण गेलं ?

| Updated on: Oct 28, 2021 | 11:53 PM

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात काहीतरी काळबेर असल्याचा दावा इथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केले आहे. या संदर्भात भंगाळे याने मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात काहीतरी काळबेर असल्याचा दावा इथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केले आहे. या संदर्भात भंगाळे याने मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने भंगाळे चर्चेत आला होता. आता ड्रग्ज पार्टी प्रकरणातही त्याने आणखी एक दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Special Report | क्रूझवरील दाढीवाल्याशी समीर वानखेडेंचे संबंध काय?
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 29 October 2021