50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | कितीही रणनिती आखली तरी 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jun 12, 2021 | 5:40 PM

मुसळधार पावासामुळे कोलमडलेली लोकल सेवा आता पूर्वपदावर येत आहे. कुर्ला ते सायन तसेच दादर ते कुर्ला रेल्वे वाहतूक बंद झाली होती. मात्र, आता लोकलसेवा संथ गतीने सुरु करण्यात आली आहे.

सुपरफास्ट 50 बातम्या

1) पहाटेपासून बरसणाऱ्या पावसाने आता मुंबईत विश्रांती घेतली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व, पश्चिम उपनगरात पाऊस थांबला आहे.

2) मुसळधार पावासामुळे कोलमडलेली लोकल सेवा आता पूर्वपदावर येत आहे. कुर्ला ते सायन तसेच दादर ते कुर्ला रेल्वे वाहतूक बंद झाली होती. मात्र, आता लोकलसेवा संथ गतीने सुरु करण्यात आली आहे.

3) कितीही रणनिती आखली तरी 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

4) महाविवकास आघाडीमध्ये स्वबळाची भाषा सुरु झाली आहे.

5) खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोपर्डीतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

Published on: Jun 12, 2021 05:39 PM
Kishori Pednekar | अतिवृष्टीच्या संकटासाठी महापालिका सज्ज – किशोरी पेडणेकर
Video | फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक, संजय राऊतांचा दावा