Special Report | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पुणे सज्ज

Special Report | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पुणे सज्ज

| Updated on: May 23, 2021 | 10:56 PM

Special Report | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पुणे सज्ज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे हे देशातील सर्वाधिक बाधित शहर बनलं होतं. त्यापासून धडा शिकून पुणे प्रशासनाने तिसऱ्या लाटेआधीच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात लहान मुलांसाठी महाराष्ट्रासाठीचं सर्वात मोठं कोविड सेंटर तयार करण्यात आलं आहे.

Special Report | विरोधकांवर टीका करतेवेळी शिवसेना खासदार संजय राऊतांचा तोल सुटला!
Special Report | बीडकरांसाठी भाजप आमदार सुरेश धस बनले ‘देवदूत’