36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 8 August 2021
राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये देखील अशाच अनेक घडामोडी घडल्यात. याच घटनांचा खास आढावा घेणारं हे बुलेटिन.
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे पुण्यात दुकानचालकांनी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी केलीय. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये देखील अशाच अनेक घडामोडी घडल्यात. याच घटनांचा खास आढावा घेणारं हे बुलेटिन. | Special News Bulletin 72 News of 36 district 8 August 2021