#Tv9podcast : गोळीबारातून वाचलेला तरुण झाला बेखुदी सिनेमाचा हिरो

| Updated on: Aug 07, 2021 | 8:58 PM

1992 मध्ये अभिनेत्री काजोलसोबत बेखुदी चित्रपटातून एका नवख्या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चालला नाही. मात्र, या अभिनेत्याचा चेहरा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. हा अभिनेता म्हणजेच कमल सदाना.

मुंबई : 1992 मध्ये अभिनेत्री काजोलसोबत बेखुदी चित्रपटातून एका नवख्या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चालला नाही. मात्र, या अभिनेत्याचा चेहरा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. हा अभिनेता म्हणजेच कमल सदाना. त्याच्या आयुष्यातील रंजक घडामोडी सांगणारा हा स्पेसल पॉडकास्ट

Special Report | ‘इंजिन’ वरून देवेंद्र फडणवीसांनी बुचकळ्यात टाकलं !
Special Report | अनिल देशमुखांच्या अटकेसाठीच ईडीची हॉटेलवर धाड?