Special Report | महाराष्ट्रात प्रत्येकी 3 मिनिटाला एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
Special Report | महाराष्ट्रात प्रत्येकी 3 मिनिटाला एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती फार भयानक होत चाचली आहे. राज्यात प्रत्येक तीन मिनिटाला एक कोरोनाबाधिताचा मृत्यू होतोय. याशिवाय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे पाहता बेडही रुग्णांना मिळत नाहीय. अनेक ठिकाणी रुग्णालयाच्या पायरीवरच रुग्णाचा जीवही जातोय. याचबाबतची माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट !