Special Report | अहमदनगरमध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार
महाराष्ट्राला सुन्न करणारी एक बातमी समोर आली आहे
अहमदनगर : महाराष्ट्राला सुन्न करणारी एक बातमी समोर आली आहे. एकीकडे कोरोना संकटाला तोंड देत असताना आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. तर दुसरीकडे काही नागरिक अजूनही या संकटाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. पण आपण अलर्ट आणि गांभीर्याने याकडे लक्ष दिलं नाही तर काय परिस्थिती उद्भवू शकते याचं चित्रण अहमदनगरमध्ये बघायला मिळालं आहे. कारण इथे एकाच वेळी 22 जणांवर अत्यंसंस्कार करण्याची वेळ आली आहे.