Special Report | Raj Thackeray यांच्या आदेशानंतर भोंग्यावरुन मनसैनिक आक्रमक -Tv9

| Updated on: Apr 03, 2022 | 9:31 PM

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंड्यावरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. तर इतर वर्गातून आणि राजकीय पक्षातून मात्र राज ठाकरेंच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आलाय. राज ठाकरे हे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा थेट आरोप करण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंड्यावरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. तर इतर वर्गातून आणि राजकीय पक्षातून मात्र राज ठाकरेंच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आलाय. राज ठाकरे हे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा थेट आरोप करण्यात येत आहे. मनसेकडूनही विरोधकांवर जोरदार पलटवार सुरू आहेत. अनेक मुस्लिम नेत्यांच्याही यावर जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. एमआयएमचे खासदार ओवेसी यांनी मात्र यावर कुणीही प्रतिक्रिया देऊ नका असा फतवाच काढला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार खडाखडी सुरू आहे. राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपावरूनही बराच गदारोळ सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. अजित पवार यांनीही जोरदार पलटवार केलाय.

Published on: Apr 03, 2022 09:30 PM
आम्ही Raj Thackeray यांच्या पाठिशी – Mohit Kamboj
Special Report | काल आणि आज Raj Thackeray यांच्या भूमिका – Tv9